नमस्कार सध्या संपूर्ण देशभर COVID-19 या विषाणू रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात फैलावत असून त्या संदर्भात प्रत्येक व्यक्तीने दक्षता घ्यावयाची असून COVID-19 ला प्रतिबंध करावयाचा आहे त्यासंदर्भात काही महत्त्वपूर्ण बाबी व दक्षता आपल्याला घ्यावयाची आहे सध्या सोशल डिस्टन्स ( साथ सोहळे ) व घरीच थांबून या रोगाचा प्रतिबंध करावयाचा आहे. यासंदर्भात महाविद्यालयातील IQAC च्या वतीने समाजातील सर्वच घटकांमध्ये कोविड-19 च्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी महाविद्यालय ऑनलाइन कोविड-19 जनजागृती कार्यक्रम" राबवित आहे. यामधे सहभागा करीता खाली दिलेल्या लिंक वर वर क्लिक करून आपण आपली माहिती भरून कोरोना संबंधित प्रश्नांची उत्तरे देऊन त्यासंदर्भा तील प्रतिज्ञा वाचून सबमिट बटन प्रेस करावे. लगेच Get Certificate वर प्रेस केल्यास प्रमाणपत्र देण्यात येईल हा संदेश आपल्या संपर्कातील इतरांना पाठवून या जनजागृती मोहिमेत सहभागी करून घ्यावे व स्वतः सहभागी होऊन सहकार्य करावे. ( यामधे शिक्षक, डाॅकटर, शाळा, महाविघालयाचे विघार्थी, शेतकरी, पत्रकार, वकील, नौकरी , गृहीणी, बिझनसॅमन सहभागी होउ शकतात.)
Dr. B. H. Barhate Dr. M. V. Waykole
IQAC-Coordinator Principal