Yoga Day - 21/06/2025:
दिनांक २१/०६/२०२५ - भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री मा. रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत रेल्वे क्रीडा मैदान, भुसावळ येथे सकाळी ६.३० वाजता आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील स्पोर्ट्स डिपार्टमेंट आणि राष्ट्रीय सेवा योजना एककातील कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
तसेच भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात योग दिवस साजरा करण्यात आला.
Yoga Day - Photo Gallary: